न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळा संचालनालय मार्फत गट ‘क’ पदांची भरती, लगेच अर्ज करा

Forensic Laboratory Mumbai Recruitment 2024 : राज्य शासनाच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळा संचालनालय मार्फत गट ‘ क ‘ ची विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव – विविध पदे

शैक्षणिक पात्रता – अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा

परीक्षा शुल्क –

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000/- रुपये
  • मागासवर्गीय/आ.दु.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 900/- रुपये,
  • माजी सैनिक / दिव्यांग परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

नोकरी ठिकाण – मुंबई

वेतन – पदानुसार

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी https://dfsl.maharashtra.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे.

अर्ज सादर केल्यानंतर विहित वेळेत परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment