खडकी पुणे येथे 90 जागांसाठी भरती

High Explosives Factory Khadki Pune Bharti 2024 : उच्च विस्फोटक निर्माणी खडकी पुणे येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

High Explosives Factory Khadki Pune Recruitment

पदाचे नाव – अभियांत्रिकी पदवीधर ( केमिकल आणि इलेक्ट्रिकल ), डिप्लोमा ( तंत्रज्ञ ) / केमिकल आणि इलेक्ट्रिकल आणि सामान्य प्रवाह ( पदवीधर )

एकूण पदे – 90

शैक्षणिक पात्रता – अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager , High Explosives Factory , Khadki Pune 411003.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024

जाहिरात पहा

Leave a Comment