महावितरण मध्ये 800 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा

Mahavitaran recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. महावितरण अंतर्गत एकूण 800 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता आणि पदविका अभियंता

एकूण पदे – 800

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

वय – 30/35 वर्षापर्यंत

जाहिरात क्रं. 1

जाहिरात क्रं. 2

जाहिरात क्रं. 3

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज वरील ठिकाणी दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावरूनच सादर करावा.

लक्षात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2024 आहे.

अर्ज कारणयापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment