Maruti Alto 800 : 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मध्यम वर्गीयांसाठी फर्स्ट क्लास कार

Maruti Alto 800 : आता मध्यम वर्गीय लोकांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण बाईकच्या किमतीत आता फोर व्हिलर कार चा आनंद घेता येणार आहे.

सध्या Maruti Alto 800 कार ची एक्स शोरुम किंमत 4.5 लाखा पासून पुढे आहे. सुझुकी कंपनीकडून येणारी ही एक अतिशय स्वस्त चारचाकी आहे, ज्याचा लूक आणि लक्झरी इंटिरियर आहे. 1 लाख बजेट मध्ये जर तुम्हाला नव्यासारखी दिसणारी आणि कंडीशन मध्ये असणारी कार घेयची असेल तर शेवट पर्यंत ही माहिती वाचा.

Maruti Omni या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 1 लाख रुपयांत आणा घरी

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत maruti Alto 800 सहज खरेदी करू शकता.

maruti Alto 800 EX- Showroom Price

आज, मारुती अल्टोची एक्स-शोरूम किंमत 5.20 लाख रुपये आहे, जी ऑन-रोड जाताना अधिक महाग होते. अशा परिस्थितीत, maruti suzuki alto 800 अलीकडेच olx.in या वेबसाइटवर विक्रीसाठी लिस्ट करण्यात आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2009-10 ची ही कार येथे 1 लाखापेक्षा कमी किमतीत मिळत आहे.

आणखी नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला जर कमी किमतीत नव्या सारखी आणि कंडीशन मध्ये असणारी कार घेयची असेल तर तुम्ही ती OLX.in या वेबसाईटवर संपर्क साधून कार संबंधी माहिती घेऊ शकता तसेच खरेदी ही करू शकता.

OlX. In ची अधिकृत वेबसाईट येथे पहा

टीप – ही माहिती तुम्हाला विविध माध्यमांद्वारे मिळवून दिलेली आहे, अगोदर सदर माहितीची खातरजमा करावी, कोणत्याही जोखमीस आम्ही जबाबदार नाही. धन्यवाद !

Leave a Comment