मृद व जलसंधारण विभागाच्या 670 जागेचे परिक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा

Mruda Jalsandharan Vibhag Admit Card Download

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी, आयुक्त, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दि. 19/12/2023 रोजी सदर पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा टी.सी.एस. कंपनीमार्फत दि. 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने, निश्चित केलेल्या विविध केंद्रांवर घेण्यात येणार असून त्याकरिता प्रवेशपत्र डाऊनलोड करिता WCD च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

WCD (जल आणि संवर्धन विभाग) विभागाची ऑनलाइन परीक्षा 20 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी 2024 रोजी विविध केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. सदरील परीक्षा देणारे उमेदवार परीक्षेला जाण्या अगोदर प्रवेशपत्र पुढील ठिकाणी डाउनलोड करू शकतात.

WCD प्रवेशपत्र हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

Leave a Comment