SSC Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 968 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज सुरू

SSC Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग (ssc) अंतर्गत एकूण 968 पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पात्र उमेदवार सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता ( सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

एकूण पदे – 968

शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा, ( कृपया मूळ जाहिरात पहा)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वयोमर्यादा – 30/32 वर्षांपर्यंत

वेतन – 35,400/- ते 1,12,400/- रुपये

अर्ज फी – उमेदवारांना 100/- अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, SC, ST, PwBD आणि माजी सैनिक श्रेणीतील महिला उमेदवार आणि व्यक्तींना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरू – 28 मार्च 2024

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख – 18 एप्रिल 2024

मूळ जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment