DA Hike : राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणे संदर्भात मोठी अपडेट

State Employees 4% DA Hike : राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणे संदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, या दोन भत्त्यात आणखी वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण महागाई भत्ता 46% वरून 50% इतका करण्यात आला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ च्या धर्तीवर देशातील बऱ्याच राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार महिलांना देत आहे 5000/- रुपये, अश्या प्रकारे करा अर्ज

साधारणतः मे महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही माहे जानेवारी पासून घोषित करण्यात येते.

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन निवारण संदर्भात शासन निर्णय येथे पहा

परंतु; सध्या राज्यात चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील 5 टप्प्यातील मतदान पैकी 2 टप्पे पूर्ण झाले आहेत, आणखी 3 टप्पे बाकी असून संपूर्ण निवडणूक कार्यकाळ पूर्ण झाल्यावर तसेच 4 जून नंतर लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजेच माहे जून 2024 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे विविध माध्यमांद्वारे समजले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

माहे जून 2024 मध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर माहे जानेवारी पासून थकबाकी सह लागू करण्यात आलेल्या महिन्यात अदा करण्यात येते.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment