शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मूळ पगार 8 हजारांनी वाढणार

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मूळ पगार 8 हजारांनी वाढणार.. समोर आली मोठी अपडेट

बँक ऑफ बडोदा कडून मिळवा तात्काळ 50 हजाराचे Personal Loan

सध्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढविला जाण्याची शक्यता आहे. ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांवर जाऊ शकते.

Epfo Bonus – कर्मचाऱ्यांना pf खात्यावर 50 हजाराचा बोनस मिळेल, फक्त ही एक अट पूर्ण करा

2024 हे निवडणूक वर्ष असल्यामुळे वित्तमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. निवडणुकीनंतर नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करील.

SBI बँकेद्वारे 30 लाखाच्या गृह कर्जावर 20 वर्षासाठी किती EMI भरावा लागेल?

2.57% वरून 3.68% सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57% आहे. 4,200 ग्रेड पेमध्ये मूळ वेतन 15,500 रुपये असेल, तर 15,500 x 2.57 या हिशेबाने वेतन 39835 रुपये होईल.

अधिक माहिती येथे पहा

आता फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68% केला जाऊ शकतो. त्यामुळे किमान मूळ वेतन 18 हजारांवरून 26 हजार होईल. तसेच वेतन भत्त्यांत वाढ होईल, मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून दीर्घकाळापासून केली जात आहे. ही मागणी सरकार कडून मान्य केली जाऊ शकते.

Leave a Comment