दक्षिण रेल्वेमध्ये 2860 पदांची भरती, तात्काळ अर्ज करा

South Railway Recruitment 2024 : दक्षिण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी खास आनंदाची बातमी आहे, कारण दक्षिण रेल्वे अंतर्गत एकूण 2,860 पदाकरीता जाहिरात प्रकाशित झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव – अप्रेंटिस

एकूण पदे – 2,860

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा

अर्ज शुल्क – सर्व उमेदवारांसाठी : – 100/- SC/ST/महिला/PWD उमेदवारांसाठी :- शून्य

वयोमर्यादा – किमान वयोमर्यादा – 15 वर्षे फ्रेशर्ससाठी कमाल वयोमर्यादा -22 वर्षे प्री-आयटीआय आणि एमएलटीसाठी कमाल वयोमर्यादा – 24 वर्षे, वयोमर्यादा शिथिलता नियमानुसार लागू आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment