राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून सुधारित सेवातंर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणे … Read more

NPS व जुनी पेन्शन योजना संदर्भात दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

old pension scheme and NPS GR : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) व जुनी निवृत्तिवेतन योजना (OPS) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक 14.03.2023 अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 … Read more

7th Pay Commission : EPFO च्या व्याज दर वाढीनंतर, आता सरकारी कर्मचाऱ्यांना देखील खूशखबर !!..

7th Pay Commission : केंद्र सरकार 2024 च्या पहिल्या सहामाहीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA वाढीची भेट देऊ शकतं. पुढील महिन्यात मार्चमध्ये महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास डीए 46 टक्क्यांवरून 50 टक्के होईल. 7th Pay Commission EPFO ने व्याज दर वाढवले, केंद्र सरकार देणार आणखी एक गुड न्यूज 7th Pay Commission पीएफ खातेधारकांना … Read more

पनवेल महापालिकेच्या 377 जागांचा निकाल जाहीर, येथे निवड यादी पहा

Panvel Mahanagar palika bharti final result 2024 : पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत 41 संवर्गातील 377 पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 08/12/2023 ते 11/12/2023 या कालावधीत झाली आहे. या एकूण पदांपैकी 27 संवर्गातील पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार सदरील निवड यादी आणि गुणवत्ता यादी पुढे डाउनलोड करू शकतात. निवड यादी येथे पहा … Read more

टेक्निकल, लिपिक / भांडारपाल तांत्रिक, आणि ट्रेड्समन पदांची जाहिरात, 8वी, 10वी आणि 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज

ARO Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलात 8वी, 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ARO मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी अनिश्चित पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अग्नीवीर जनरल डुटी, टेक्निकल, लिपिक / भांडारपाल तांत्रिक, आणि ट्रेड्समन ही पदे भरली जाणार आहेत. या पदा संबंधी पुढे सविस्तर माहिती पाहुयात.. शैक्षणिक पात्रता … Read more

Gharkul Scheme : या जिल्ह्यात 13 हजार 462 घरकुलांसाठी मंजुरी

Gharkul Scheme : राज्यात इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली होती. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम देखील देण्यात आला होता. याच कार्यक्रमात 30 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णयात विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्यात आला … Read more

शासकीय मुद्रणालयात गट क पदांची 10वी पास वर भरती, पगार – 18,000/- ते 92,300/- रुपये

Maharashtra Government Central Press Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई- 04 यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील एकूण 54 पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून खाली नमुद केल्याप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने दिनांक 9 फेब्रुवारी, 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 … Read more

आधारद्वारे ऑनलाइन पेमेंटचे काही नियम बदलणार, जाणून घ्या फायदे?

Adhar online payment update: आधार कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. आजच्या काळात आधार कार्डचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. लहान मूल असो वा वृद्ध, प्रत्येकजण आधार कार्ड पाहू शकतो. मुलांच्या शाळा प्रवेशापासून ते शाळेत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे. एवढेच नाही तर ऑनलाइन बँकिंगपासून ते रेशन दुकानांपर्यंत आधार कार्डचा वापर … Read more

उपग्रह केंद्रात कूक, फायरमन, ड्राइव्हर पदासाठी 10 वी पास वर भरती, लगेच अर्ज करा.

ISRO URSC Recruitment 2024 : ISRO – भारतीय अंतराळ संशोधन संस्था युआर राव सॅटेलाइट सेंटर आणि इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क बेंगळुरू येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 मार्च 2024 आहे. पदाचे नाव – एकूण जागा – … Read more

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिके अंतर्गत 1,342 पदांची भरती जाहिरात 2024

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिके अंतर्गत शिक्षण विभागात एकूण 1,342 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पात्र उमेदवारांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी शिक्षकांची तब्बल 1,342 पदे भरण्यात येणार आहेत, त्याकरिता … Read more