खूशखबर !!… नमो शेतकरी योजनेचा, 2000/- रुपयाचा तिसरा हप्ता येण्यास सुरुवात, शासन निर्णय आला

Namo Shetkari Yojna GR : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्याबाबत दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मार्फत निर्गमित करण्यात आला आहे. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य … Read more

दक्षिण रेल्वेमध्ये 2860 पदांची भरती, तात्काळ अर्ज करा

South Railway Recruitment 2024 : दक्षिण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी खास आनंदाची बातमी आहे, कारण दक्षिण रेल्वे अंतर्गत एकूण 2,860 पदाकरीता जाहिरात प्रकाशित झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. पदाचे नाव – अप्रेंटिस एकूण पदे – 2,860 शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा अर्ज … Read more

खूशखबर !!.. म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी आज सोडत, Mhada lottery

Mhada lottery : कोकण मंडळाने म्हाडा गृहनिर्माण, पंतप्रधान आवास योजना, 20 टक्के सर्वसमावेशक योजना आणि प्रथम प्राधान्य योजनेतील 5311 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला सप्टेंबर 2023 मध्ये सुरुवात केली. मूळ वेळापत्रकानुसार 7 नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच कोकण मंडळाने त्याला मुदतवाढ दिली. म्हाडाच्या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ही मुदतवाढ … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेत डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर पदांची भरती जाहिरात

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे. पदाचे नाव – डाटा एंट्री ऑपरेटर, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, भुल … Read more

2024 मध्ये 5 दरवाजे आणि सनरूफसह लॉन्च होणार Mahindra Thar जाणून घ्या वैशिष्ट्ये

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा अँड महिंद्रा या वर्षाच्या उत्तरार्धात त्यांच्या शक्तिशाली एसयूव्ही थारचे 5 दरवाजा मॉडेल लॉन्च करू शकते, ज्यामध्ये सध्याच्या 3 दरवाजा मॉडेलच्या तुलनेत चांगली जागा आणि डिझाइन तसेच अनेक नवीन वैशिष्ट्ये असतील. लोक बऱ्याच दिवसांपासून 5 दरवाजाच्या थारची वाट पाहत होते आणि या वर्षी महिंद्रा अँड महिंद्रा ग्राहकांची इच्छा पूर्ण करणार … Read more

वेतन निश्चिती वर विकल्प देणे बाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित

7th pay commission gr : राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवाल खंड-२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण (विकल्प) देणेबाबत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केला आहे. शासनाने, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारस करण्यासाठी शासन निर्णय, वित्त् विभाग, क्रमांक वेपुर-१२१६/प्र.क्र.५८/सेवा-९, … Read more

टाटा समूहाच्या या स्टॉक ने 3 वर्षात दिला 625 टक्के परतावा

बाजारभावाच्या दृष्टीने, टाटा समूहाकडे BSE आणि NSE वर व्यापारासाठी सूचीबद्ध केलेले अनेक लोकप्रिय स्टॉक आहेत. यापैकी काही प्रसिद्ध आहेत ज्यांना टाटा समूहाचे महागडे स्टॉक म्हटले जाते. यामध्ये (TCS) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयटी फर्म टाटा एलक्सी आणि गुंतवणूक होल्डिंग कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. त्यांच्या शेअरची किंमत इतर टाटा समभागांमध्ये रु. 4,000 ते रु. … Read more

LED Bulb Business : LED बल्ब चा व्यवसाय करून महिन्याला कमवा 60 हजार रुपये नफा

LED Bulb Business : आपणा सर्वांना माहित आहे की आज बहुतेक लोक आपल्या घरात LED बल्ब वापरतात कारण त्या करिता खूप कमी वीज वापरली जाते, ज्यामुळे तुमचे वीज बिल कमी होते आणि इतर गोष्टी देखील LED बल्बच्या सहाय्याने होत आहेत. त्यातून निघणारा प्रकाश डोळ्यांना हानिकारक नाही, म्हणूनच बहुतेक लोक LED बल्ब वापरत आहेत, तुम्ही त्याचा … Read more

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये 1425 जागांसाठी भरती

SECL Recruitment 2024 : South Eastern coalfields Limited ने टेक्निशियन अपरेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. SECL भरती 2024 अंतर्गत 1425 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. पदाचे नाव – टेक्निशियन अपरेंटिस एकूण पदे – 1425 शैक्षणिक … Read more

या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे रजा रोखिकरण बंद बाबत दि. 21/02/2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित

Leave encashment off GR : राज्यातील गृह विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरिता १५ दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याबाबत दिनांक 21/02/2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील पोलीस दलांतर्गत असलेला कामात्रा व्याप, जबाबदारी इत्यादी बाबी विचारात पंऊन संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णय दिनांक … Read more