कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट 9000 रुपये ची वाढ होणार..

DA Hike latest news : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तर वाढला आहेच, पण आता त्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे. महागाई भत्ता मंजूर होताच त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. एका झटक्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात 9000 रुपयांची वाढ होणार आहे. हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त भेटवस्तू घेऊन आले आहे. त्यांना जानेवारीपासून 50 टक्के महागाई भत्ता दिला … Read more

या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे रुग्णता निवृत्तीवेतन, मृत्यू उपदान इतर संबंधीत सानुगृह अनुदान योजना बंद करणेबाबत महत्वाचे शासन परिपत्रक

Government employees update : वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत होणाच्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याचा तसेच दि. 28/01/2018 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेली … Read more

या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

State employees retirement age update : सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. त्या संबंधित सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत राज्य स्तरावर चर्चा करण्यात आली आहे, त्या अनुषंगाने राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य … Read more

या शासकीय कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी च्या पगारापासून दरमहा 5000/- रूपये ठोक भत्ता दिला जाणार दि. – 05/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

Government employees Update : राज्यातील पुढील दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदरील शासन निर्णय हा मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्या संदर्भात हा शासन निर्णय आहे. मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय … Read more

Da hike : महागाई भत्ता 50% आणि पगारात बंपर वाढ, जाणून घ्या आकडेवारी (Budget 2024)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. कारण त्यानंतर लोकसभा निवडणुका देशभरात होणार आहे. अशा परिस्थितीत सरकार आपली व्होट बँक कॅश करण्यासाठी विशेषत: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा करू शकते. 01 जुलै 2023 पासून महागाई भत्ता 46 टक्के … Read more

Employees pension & Gratuity rule : या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर नाही मिळणार पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ..

pension & Gratuity rule : महत्वाची बातमी… केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा अपडेट आहे. खरे तर त्याचा डीए लवकरच वाढणार आहे. दुसरीकडे, त्यांच्या पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नियमातील बदलामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठा धक्का बसू शकतो. या नियमांचे पालन न केल्यास कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटीचे लाभ दिले जाणार नाहीत, असा इशारा … Read more

7th pay commission : 7 व्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

7th pay commission : 7 व्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ मिळण्याकरिता दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दिनांक 01 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे, … Read more

जानेवारी 2024 चे वेतन व भत्ते, उर्वरित 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते आणि इतर थकबाकी अदा करणे बाबत दिनांक 29/01/2024 रोजी चे शासन परिपत्रक जारी

Government employees Arrears : जानेवारी 2024 चे वेतन व भत्ते, उर्वरित 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते आणि इतर थकबाकी अदा करणे बाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वरील प्रमाणे देयके अदा करणे करिता शासन स्तरावर शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या द्वारे दिनांक 29/01/2024 रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित … Read more